पावसाळ्यात संक्रमणापासून वाचण्यासाठी करा 'या' फळांचे सेवन

Aug 04, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पावसाळ्यामध्ये अनेक संक्रमण होण्याची शक्यता असते. 

(Photo : Unsplash)

 जाणून घेऊया काही फळांबद्दल जी या संसर्ग आणि फ्लूपासून दूर ठेवण्यास मदत करतात. 

(Photo : Unsplash)

अँटिऑक्सिडेंट समृद्ध डाळिंब. 

(Photo : Unsplash)

नाशपातीच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. 

(Photo : Unsplash)

 ब्लूबेरी सर्दी आणि फ्लू सारख्या संसर्गापासून आपला बचाव करतात.  

(Photo : Unsplash)

पोषक तत्वांनी समृद्ध लिची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जास्त थकवा जाणवत असेल तर ‘स्टॅमिना’ वाढवण्यासाठी करा हे उपाय