निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यात करा 'या' फळाचे सेवन

Aug 22, 2024

Loksatta Live

(Photo: Freepik)

पावसाळ्यात पपईमुळे पचन सुधारते.  

(Photo: Freepik)

पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते.

(Photo: Freepik)

 हे फायबर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.  

(Photo: Freepik)

पपई शरीरातील अतिरिक्त साखर कमी करते.  

(Photo: Freepik)

 पपईमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात.  

(Photo: Freepik)

हे पावसाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करते. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या ‘कोहळा’च्या रसाचे आरोग्य फायदे