पोटाच्या अनेक समस्यांसाठी  कोमट पाण्यासोबत करा 'या' औषधी पदार्थाचे सेवन

Jun 03, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

 हिंगामध्ये अनेक औषधी गुण असतात. 

(Photo : Unsplash)

पोटासंबंधित अनेक समस्यांसाठी हिंग फायदेशीर आहे. 

(Photo : Unsplash)

पचन समस्या, अल्सर, पोट दुखी आणि बलोटिंग या सारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हिंगाचे सेवन करू शकता.

(Photo : Unsplash)

हिंगाचे नियमित्त सेवन अपचन कमी करते. 

(Photo : Unsplash)

तुम्हाला सतत पोट दुखी होत असेल तर तुम्ही उपाशी पोटी हिंगाचे सेवन केले पाहिजे. 

(Photo : Unsplash)

सकाळी कोमट पाण्यामध्ये हिंग घालून प्यायल्याने अॅसिडिटी होत नाही. 

(Photo : Unsplash)

हे पाणी तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते. 

(Photo : Unsplash)

 अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरी करा ‘हा’ सोपा उपाय