दररोज चिया सीड्सचे सेवन केल्याने होतात 'हे' आयोग्यदायी फायदे

Jun 07, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

 चिया सीड्स हे फायबर समृद्ध असतात.

(Photo : Unsplash)

दररोज चिया सीड्सचे सेवन केल्याने तुमची पचन क्रिया संतुलित राहते.

(Photo : Unsplash)

 चिया सीड्स शरीरातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. 

(Photo : Unsplash)

 चिया सीड्स पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने वजन देखील कमी होते. 

(Photo : Unsplash)

चिया सीड्समध्ये असलेले कॅल्शियम तुम्हाला पुरेसे पोषण देण्यास मदत करते. 

(Photo : Unsplash)

चिया सीड्स मध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स तुमचे ताण कमी करण्यास मदत करतात. 

(Photo : Unsplash)

 चिया सीड्स तुमच्या शरीराला पुरेसे हायड्रेशन देऊन निरोगी आरोग्यास समर्थन देते. 

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जास्त स्क्रीन टाइममुळे डोळे दुकतात? ट्राय करा ‘हा’ आयुर्वेदिक उपाय