कोरा चहा डायबिटीज रुग्णांसाठी ठरू शकतो अमृत!

Nov 09, 2023

Loksatta Live

ऑस्ट्रेलियातील अॅडलेड विद्यापीठ व चीनमधील साउथईस्ट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी कोऱ्या चहाचे फायदे नमूद केले आहेत

रोज कोरा चहा पिणाऱ्यांमध्ये प्री-डायबिटीजचा धोका ५३ टक्के कमी असतो तर टाइप २ मधुमेहाचा धोका ४७ टक्के कमी होतो

कोऱ्या चहामुळे चयापचयाचा वेग वाढून पचनाचे त्रास दूर होतात

कोऱ्या चहामुळे स्वादुपिंड व आतड्यांच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते

कोऱ्या चहामुळे रक्तातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण सुद्धा मिळवता येते

कार्डिओव्हॅस्क्युलर व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करण्यात कोरा चहा फायद्याचा

दुधाच्या चहाऐवजी कोरा चहा पिण्याचा आरोग्यदायी बदल आपणही करून पाहू शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Vitamin C वापरताना ‘या’ चुका चुकूनही करू नका! त्वचेचे वाजतील बारा