अनेक आजार दूर करण्यासाठी 'हे' कडू पदार्थ ठरतील प्रभावी

(Photo : Unsplash)

Jul 15, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कारले हे अनेक पोषकतत्त्वांचे उत्तम स्त्रोत आहे. 

(Photo : Unsplash)

यामुळे Diabetes नियंत्रणात येते, पचनसंस्था सुधारते आणि Immunity वाढते.

(Photo : Unsplash)

केल (Kale) ही भाजी चवीला तितकीशी चांगली नसली तरी यामध्ये Vitamins, Antioxidents आणि Fiber भरपूर प्रमाणात असतात.

(Photo : Unsplash)

आले (Ginger) खाल्ल्याने मळमळ आणि चक्कर येण्याची समस्या कमी होऊ शकते. 

(Photo : Unsplash)

गोड खाण्याची इच्छा हॉट असल्यास Dark Chocolate खाणे फायदेशीर ठरू शकते. 

(Photo : Unsplash)

यामुळे Good Cholesterol वाढून Bad Cholesterol कमी होण्यास मदत होते.  

(Photo : Unsplash)

संत्री, लिंबू, यांसारखी आंबट फळे पचनासाठी चांगली असतात.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हृदयविकाराव्यतिरिक्त ‘या’ कारणांमुळेही जाणवते छातीमध्ये वेदना