Diwali Health Tips: फराळ करताना 'असा' करा तेलाचा वापर

(Photo : Unsplash)

Oct 28, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

फराळासाठी वापरले जाणारे तेल हे एका ठराविक प्रमाणात वापरा

(Photo : Unsplash)

एका वेळी भरपूर तेल गरम करणे टाळा

(Photo : Unsplash)

तळण्यासाठी योग्य तेलाची निवड करा

(Photo : Unsplash)

तेल गरम करताना योग्य अंदाज घ्या

(Photo : Unsplash)

वापरलेले तेल साधारण तापमानापर्यंत थंड होऊ द्या

(Photo : Unsplash)

एकदा वापरलेले तेल पुन्हा कोणतीही प्रक्रिया करण्यासाठी वापराने टाळा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजन कमी करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा