तांब्याच्या भांड्यात चुकूनही ठेवू नका 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

Nov 07, 2023

Loksatta Live

आजकाल बाजारात वेगवेगळ्या धातूची भांडी उपलब्ध आहेत.

(Photo : Unsplash)

मात्र, तांब्याच्या भांड्यांमध्ये काही पदार्थ शिजवल्यास ते अन्न शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

(Photo : Unsplash)

तांब्याच्या भांड्यात शिजवलेले टोमॅटो खाल्ल्यास उलट्या होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

व्हीनेगर आम्लधर्मी असल्याने तांब्याच्या भांड्यात व्हीनेगरयुक्त अन्न न शिजवण्याचा सल्ला दिला जातो.

(Photo : Unsplash)

तांब्याच्या भांड्यात शिजवलेले दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास पोटाच्या समस्या जाणवू शकतात.

(Photo : Unsplash)

दूधाप्रमाणेच तांब्याच्या भांड्यात ताकही ठेवू नये.

(Photo : Unsplash)

दही आम्लधर्मी असल्याने तांब्याच्या भांड्यात दही ठेवू नये.

(Photo : Unsplash)

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले संत्रे शरीरसाठी शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ब्रेड खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हालाही माहीत नसतील