दही सोबत चुकूनही करू नका ‘या’पदार्थांचे  सेवन

Jun 05, 2024

Loksatta Live

Red Section Separator

उन्हाळ्यात अनेकदा आपण दहीचे सेवन अधिक करतो.

(Photo:Freepik)

Red Section Separator

दहीमुळे पोट थंड राहायला मदत होते. 

(Photo:Freepik)

Red Section Separator

 पण दही सोबत काही पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

(Photo:Freepik)

Red Section Separator

जाणून घेऊया या पदार्थांबद्दल. 

(Photo:Freepik)

Red Section Separator

मासे 

(Photo:Freepik)

Red Section Separator

तळलेले पदार्थ 

(Photo:Freepik)

Red Section Separator

आंबा

(Photo:Freepik)

Red Section Separator

 सिट्रिक अॅसिड युक्त पदार्थ 

(Photo:Freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo:Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

नैसर्गिकरित्या हायड्रेट राहण्यासाठी खा ‘हे’ फळ