ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय

Oct 06, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

पचनाच्या समस्यांमुळे अनेकदा ब्लोटिंग होते.  

(Photo : Freepik)

 नैसर्गिकरित्या ब्लोटिंग कमी करण्यासाठी काही पर्याय जाणून घेऊया 

(Photo : Freepik)

तुम्ही दुग्धजन्य पदार्थाचे सेवन कमी करू शकता.  

(Photo : Freepik)

दुग्धजन्य पदार्थामुळे अपचन होते.  

(Photo : Freepik)

ब्लोटिंग टाळण्यासाठी तुम्ही जास्त खाणे टाळावे 

(Photo : Freepik)

गरम पाणी प्यायल्याने देखील ब्लोटिंग कमी होते 

(Photo : Freepik)

जेवणानंतर चालण्याने ब्लोटिंग कमी होते 

(Photo : Freepik)

 कारण यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होते 

(Photo : Freepik)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

निरोगी आरोग्यासाठी ‘या’ सवयी आहेत उपयोगी