झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी घरी करा 'हे' सोपे उपाय

Jul 24, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

ताण, जास्त स्क्रीन टाइम आणि अनियमित दिनचर्य झोपेचे चक्र बिगडवू शकते. 

(Photo : Unsplash)

जाणून घेऊया या समस्येसाठी काही पर्याय. 

(Photo : Unsplash)

कोमट दुधात अमीनो ऍसिडचे प्रमाण चांगले असते जे शांत झोप येण्यास प्रोत्साहन देते. 

(Photo : Unsplash)

तुम्ही कोमोमाइल चहा देखील पिऊ शकता. 

(Photo : Unsplash)

बदामासोबत एक ग्लास दूध प्यायल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. जे झोपेची गुणवत्ता सुदारण्यास मदत करते. 

(Photo : Unsplash)

झोपेसाठी तुम्ही लैव्हेंडर चहा देखील पिऊ शकता. 

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांच्या सल्ला घ्या. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शरीरातील व्हिटॅमिन सी च्या कमतरतेसाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन