पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा 'हे' सोपे उपाय

Aug 18, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दररोज सकाळी मध आणि लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. 

(Photo : Unsplash)

हे तुमच्या पोटाची चरबी कमी करते. 

(Photo : Unsplash)

ग्रीन टी विविध अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असते. 

(Photo : Unsplash)

ग्रीन टी नियमितपणे प्यायल्याने पोटाची चरबी कमी होते. 

(Photo : Unsplash)

काकडी आणि पुदिन्यामध्ये भरपूर फायबर असते.  

(Photo : Unsplash)

हे पाण्यात मिसळून प्यायल्याने पचन क्रिया सुधारते. 

(Photo : Unsplash)

ओवाचे पाणी प्यायल्याने पोटाची चरबी झटपट कमी होते. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सकाळी व्यायाम केल्याने ‘या’ समस्या होतात दूर