लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरी करा 'हा' सोपा उपाय

Jun 02, 2024

Loksatta Live

Red Section Separator

धणे हे नैसर्गिकरित्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात.

(Photo: freepik)

Red Section Separator

या घटकांमुळे धणे वजन कमी करण्यास मदत करतात. 

(Photo: freepik)

Red Section Separator

 यामधील फायबर तुमची पचनक्रिया संतुलित ठेवण्यास मदत करते.

(Photo: freepik)

Red Section Separator

फायबर प्रभावीपणे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. 

(Photo: freepik)

Red Section Separator

तुम्ही रात्रभर पाण्यात धणे भिजवू शकता.   

(Photo: freepik)

Red Section Separator

सकाळी या पाण्याचे सेवन केल्याने हे पाणी तुमची चयापचय शक्ति वाढवते.

(Photo: freepik)

Red Section Separator

 नियमित्त या पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते. 

(Photo: freepik)

Red Section Separator

तुम्ही दही सोबत धने पावडर खाऊ शकता. हे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. 

(Photo: freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी दररोज खा ‘हे’ पदार्थ