रडण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का?

(Photo : Unsplash)

May 18, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते

(Photo : Unsplash)

मात्र, याचे अनेक फायदेही आहेत

(Photo : Unsplash)

रडल्याने तणाव कमी होतो

(Photo : Unsplash)

रडल्याने झोप चांगली लागते

(Photo : Unsplash)

रडल्याने डोळ्याचे अनेक आजार दूर होऊ शकतात

(Photo : Unsplash)

रडल्याने मन शांत होते, दु:ख आणि आपल्याला बरे वाटते

(Photo : Unsplash)

रडल्याने आपले मन आणखीन मजबूत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ गुण असलेला मित्र कधीही करणार नाही विश्वासघात