ब्रेड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हालाही माहीत नसतील

(Photo : Unsplash)

Nov 03, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

ब्रेड खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे बहुतेक लोकांना माहीत नाहीत.

(Photo : Unsplash)

झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी शरीराला कार्ब प्रदान करते.

(Photo : Unsplash)

पचनासाठी आवश्यक असणारे फायबर पुरवते.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा स्त्रोत

(Photo : Unsplash)

फायबरयुक्त ब्रेडचे सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकते.

(Photo : Unsplash)

कॅलरीच्या सेवनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगले

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

व्हाइट चॉकलेट खा अन् ‘या’ समस्यांपासून दूर राहा