कॉर्नफ्लेक्स खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे का?

(Photo : Unsplash)

Jan 23, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मक्यापासून बनवल्या जाणाऱ्या कॉर्नफ्लेक्समध्ये बी जीवनसत्त्व असते

(Photo : Unsplash)

कॉर्नफ्लेक्स प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे

(Photo : Unsplash)

कॉर्नफ्लेक्समध्ये गोडव्यासाठी कॉर्न सिरप घालतात

(Photo : Unsplash)

कॉर्नफ्लेक्सचा अतिरेक केल्यास वजन वाढण्याचा धोका असतो

(Photo : Unsplash)

प्रथिनांचे प्रमाण कॉर्नफ्लेक्समध्ये कमी असल्याने पोट कमी वेळ भरलेले राहते

(Photo : Unsplash)

मधुमेह्यांनीही कॉर्नफ्लेक्स खाताना काळजी घेतली पाहिजे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ पदार्थांचे सेवन केल्याने होऊ शकतो मायग्रेनचा त्रास