Health Tips: उपाशी राहिल्याने वजन कमी होते का?

(Photo : Unsplash)

Aug 02, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

उपाशी राहिल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाहीत

(Photo : Unsplash)

त्यामुळे ऊर्जेची कमतरता जाणवते 

(Photo : Unsplash)

तुम्हाला थकवा व अशक्तपणा जाणवतो

(Photo : Unsplash)

उपाशी राहिल्यास तुमची चयापचय क्रिया मंदावते

(Photo : Unsplash)

त्यामुळे उपाशी राहणे योग्य नाही

(Photo : Unsplash)

उपाशी राहिल्याने तुमचे वजन कमी करणे अधिक कठीण होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Digestion Foods: पचनक्रिया सुधारण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

(Photo : Unsplash)

त्यामुळे ऊर्जेची कमतरता जाणवते