जास्त स्क्रीन टाइममुळे डोळे दुखतात? ट्राय करा 'हा' आयुर्वेदिक उपाय

Jun 07, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

जास्त वेळ फोन वापरल्याने आपल्या डोळ्यांना त्रास होतो. 

(Photo : Unsplash)

कधी डोळे लाल होतात तर कधी डोळे दुखू लागतात.

(Photo : Unsplash)

 यासाठी तुम्ही घरी काही सोपे आयुर्वेदिक उपाय करू शकता. 

(Photo : Unsplash)

तुम्ही त्रिफळाच्या पाण्याने डोळे धु शकता. 

(Photo : Unsplash)

 त्रिफळा हे तीन फळांपासून बनविलेले एक आयुर्वेदिक मिश्रण आहे. 

(Photo : Unsplash)

त्रिफळा पाण्याने डोळे धुतल्याने तुमचे डोळे स्वच्छ होतात. 

(Photo : Unsplash)

यामुळे मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो.

(Photo : Unsplash)

यानंतर तुम्ही डोळ्यांना बर्फ देखील लाऊ शकता.

(Photo : Unsplash)

हे तुमच्या डोळ्यांना थंड ठेवते आणि डोळ्यांना होणारे त्रास देखील कमी करते. 

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्रीच्या उत्तम झोपेसाठी करा ‘या’ फळांचे सेवन