Yoga Health Benefits: उत्कटासन केल्यामुळे 'हे' आजार होतात दूर

(Photo : Unsplash)

Dec 02, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

उत्कटासन या आसनामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते

(Photo : Unsplash)

पाठ आणि सांधेदुखीपासूनही आराम मिळतो

(Photo : Unsplash)

उत्कटासन पाठीचा कणा, नितंब आणि छातीचे स्नायू ताणण्यास मदत करते

(Photo : Unsplash)

पायाच्या स्नायूंच्या मजबुतीसाठी हे आसन उपयुक्त आहे

(Photo : Unsplash)

या आसनाला कुर्सी आसन असेही म्हणतात

(Photo : Unsplash)

शरीरही समतोल बनण्यास या आसनाने मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter 2024: …म्हणून थंडीत करा अक्रोडचं सेवन