दररोज सकाळी'हे' पेय प्यायल्याने होतील अनेक फायदे

Jun 17, 2024

Loksatta Live

Red Section Separator

तुम्ही दररोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने तुमचे शरीरीर दिवसभर हायड्रेट राहील. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

रोगप्रतिकर शक्ति वाढवण्यासाठी तुम्ही हळदीचे दूध पिऊ शकता. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

ग्रीन टी प्यायल्याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटू शकते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

ग्रीन टीमुळे शरीरातील ताण देखील कमी होतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही दररोज फळांचे रस पिऊ शकता. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

फळांच्या रसामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

रोज नारळ पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण वाढते. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जास्त साखरेचे सेवन केल्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम