जास्त दूध प्यायल्याने होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Jun 02, 2024

Loksatta Live

Red Section Separator

पोषक आहारांच्या यादीत दुधाचा समावेश नेहमी होतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

निरोगी आरोग्यासाठी दूध हे उत्तम पदार्थ आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जास्त प्रमाणात दुधाचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जाणून घ्या जास्त प्रमाणात दुधाचे सेवन केल्याने आरोग्यावर होणारे परिणामांबद्दल.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अतिरिक्त वजन वाढणे.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

शरीरातिल जीवनसत्त्वांचे असंतुलन होणे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

लोहाची कमतरता होणे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पचन समस्या होणे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हार्मोनल असंतुलन होणे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.  

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरी करा ‘हा’ सोपा उपाय