हिवाळ्यात रोज सकाळी मोड आलेले मूग खाण्याचे फायदे

(Photo : Pixabay)

Nov 28, 2023

Loksatta Live

(Photo : Pixabay)

हिवाळ्यात दररोज सकाळी मोड आलेले मूग खाल्ल्यास जबरदस्त फायदे मिळू शकतात.

(Photo : Pixabay)

मोड आलेल्या मुगामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने, फायबर, मिनरल आणि व्हिटॅमिन्स असतात.

(Photo : Unsplash)

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

(Photo : Unsplash)

पचनक्रिया सुधारते.

(Photo : Unsplash)

हाडे मजबूत होतात.

(Photo : Unsplash)

रक्तदाब नियंत्रणात राहतो.

(Photo : Unsplash)

वजन कमी करण्यात मदत होते.

(Photo : Pixabay)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फक्त दूध, अंडीच नाही, तर ‘या’ पदार्थतून मिळेल भरपूर कॅल्शियम