रात्रभर भिजवलेले ड्रायफ्रुट्स सकाळी उपाशीपोटी खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jun 14, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

खजूर : पचनशक्ती सुधारते आणि हाडे मजबूत करते.

(Photo : Unsplash)

बदाम : बुद्धी तल्लख करते आणि स्मरणशक्ती वाढवते.

(Photo : Unsplash)

अंजीर : भिजवून खाल्ल्यास पचायला सोपे

(Photo : Unsplash)

मनुका : पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्याच्या बाहेरील त्वचेवर असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे पाण्यात विरघळतात

(Photo : Unsplash)

अक्रोड : मेंदूचे कार्य सुधारण्यास, चयापचय वाढविण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्रोटीन शेक पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या