मायग्रेनमुळे होणाऱ्या डोके दुखीसाठी खा 'हे' पदार्थ

Jun 03, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आजकाल अनेक लोकांना मायग्रेनचा त्रास होतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

मायग्रेनमुळे सतत डोके दुखी आणि अशक्तपणाचा त्रास होतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

यासाठी तुम्ही घरी काही पदार्थांचे सेवन करू शकता. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हे तुम्हाला होणाऱ्या डोके दुखीपासून आराम देते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

  जाणून घेऊया या पदार्थांबद्दल. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

बदाम 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अळशी

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अक्रोड 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

मशरूम 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक महितीकरीत तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पोटाच्या अनेक समस्यांसाठी कोमट पाण्यासोबत करा ‘या’ औषधी पदार्थाचे सेवन