कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी खा 'हे' पदार्थ

Aug 04, 2024

Loksatta Live

(Photo : freepik)

शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमची हाडे कमकुवत होतात.

(Photo : freepik)

शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाठदुखी आणि पाय दुखतात 

(Photo : freepik)

कॅल्शियम समृद्ध असलेले काही पदार्थ जाणून घ्या  

(Photo : freepik)

ब्रोकोलीमध्ये भरपूर कॅल्शियम असते.  

(Photo : freepik)

तुम्ही कॅल्शियमसाठी बदाम खाऊ शकता.

(Photo : freepik)

सूर्यफुलाच्या बिया विविध पोषक तत्व आणि कॅल्शियमने समृद्ध असतात.  

(Photo : freepik)

रताळे शरीरात कॅल्शियमची पातळी राखण्यास मदत करतात.  

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या सकाळच्या नाश्त्यासाठी ‘हे’ आरोग्यदायी पर्याय