किडनीच्या आरोग्यासाठी खा 'ही' फळे

(Photo : Unsplash)

Jun 24, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे

(Photo : Unsplash)

ब्लूबेरी अँटिऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात

(Photo : Unsplash)

डाळिंब कॅल्शिअम भरपूर प्रमाणात

(Photo : Unsplash)

स्ट्रॉबेरी पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत

(Photo : Unsplash)

कलिंगड पौष्टिक आणि पित्तनाशक

(Photo : Unsplash)

अननस 'क' जीवनसत्त्व हे भरपूर प्रमाणात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

खळखळून हसण्यासाठी करा ‘हे’ उपाय