निरोगी राहण्यासाठी सालीसकट खा 'ही' फळे
(Photo : Unsplash)
Feb 02, 2023
Loksatta Live
(Photo : Unsplash)
सफरचंदाची साल रक्तातील सारखेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास अतिशय उपयुक्त आहे
(Photo : Unsplash)
पेरच्या सालीतील खनिजे आपल्या शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या रॅडिकल्सवर नियंत्रण ठेवते
(Photo : Unsplash)
केळीच्या सालीमध्ये व्हिटामिन एचे प्रमाण जास्त आहे
(Photo : Unsplash)
चिकूच्या सालीत नैसर्गिक फलशर्करा भरपूर प्रमाणात असते
(Photo : Unsplash)
पेरू सालीसकट खाल्ल्याने विविध आजाराविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढते
(Photo : Unsplash)
चेरीच्या सालीत भरपूर जीवनसत्त्वे असतात
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा