खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खा 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

Feb 27, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी लसूण खा

(Photo : Unsplash)

'व्हिटॅमिन सी'ने समृद्ध लिंबू आणि मोसंबीचा आहारात समावेश करा

(Photo : Unsplash)

रोज पालकची भाजी खा

(Photo : Unsplash)

रात्री भिजवलेले मेथ्यांचे दाणे सकाळी खा

(Photo : Unsplash)

आहारात ब्राऊन राइसचा समावेश करा

(Photo : Unsplash)

फळांमध्ये स्ट्रॉबेरी व ब्लूबेरी खा

(Photo : Unsplash)

बीट आणि गाजराचा रस प्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

झोपेत घोरण्यामुळे होऊ शकतात ‘हे’ आजार