'या' पदार्थांनी कमी होईल उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास

(Photo : Unsplash)

Oct 17, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कोलेस्ट्रॉल (Cholesterol) शरीरासाठी आवश्यक आहे

(Photo : Unsplash)

अळशी यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वे आढळतात

(Photo : Unsplash)

पालक फोलेट, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते

(Photo : Unsplash)

डाळ डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते

(Photo : Unsplash)

लसूण यामध्ये जीवनसत्वे व खनिजे भरपूर असतात

(Photo : Unsplash)

माशाचे तेल मानवी शरीरासाठी पोषक मानले जाते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Yoga Asanas: उत्तम आरोग्यासाठी करा ‘ही’ योगासन