नैसर्गिकरित्या हायड्रेट राहण्यासाठी खा 'हे' फळ

Jun 05, 2024

Loksatta Live

Red Section Separator

द्राक्षात फायबर असल्याने बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 द्राक्षाच्या सेवनामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत होते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

या फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जे तुम्हाला जास्ती-जास्त वेळासाठी हायड्रेट ठेवते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

द्राक्षात व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेचे सन टॅन आणि वृद्धत्वापासून रक्षण करते.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 व्हिटॅमिन सी ने समृद्ध असल्यामुळे, द्राक्षे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 द्राक्षांमध्ये असलेले बीटा-कॅरोटीन तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 हे तुमचे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

दिवसातून तीनदा द्राक्षे खाल्लेल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी होते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सला घ्या. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे