उन्हाळ्यात दही खाताना घ्या 'ही' काळजी

(Photo : Unsplash)

May 07, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दही ताजे असल्याची खात्री करा

(Photo : Unsplash)

साधे दही निवडा (साखर किंवा कोणताही आर्टिफिशियल फ्लेवर नसलेले)

(Photo : Unsplash)

उन्हाळ्यात अति प्रमाणात दही खाऊ नका

(Photo : Unsplash)

दह्यामध्ये चिमूटभर काळी मिरी पूड टाका

(Photo : Unsplash)

रात्रीच्या जेवणात दह्याचे सेवन टाळा

(Photo : Unsplash)

दही कधीही गरम करू नका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Heat: मे महिन्यात ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी