उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

Jun 04, 2024

Loksatta Live

Red Section Separator

लसूण अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

लसूण हे संक्रमणाशी लढण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

दररोज लसूणचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब कमी होतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

लसणाचे सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

लसणामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

लसणामध्ये असलेले गुणधर्म पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 लसूण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

लसणाचे नियमित्त सेवन केल्याने वजन कमी होते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मायग्रेनमुळे होणाऱ्या डोके दुखीसाठी खा ‘हे’ पदार्थ