रोज सकाळी एक चमचा भोपळ्याच्या बिया खाण्याचे जबरदस्त फायदे

(Photo : Unsplash)

Aug 03, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

भरपूर जीवनसत्व, मॅग्नेशिअम , लोह,प्रथिने आणि आवश्यक फॅटी ऍसिड

(Photo : Unsplash)

यातील फायबर, हेल्दी फॅट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉलसारख्या समस्या दूर ठेवण्यासाठी मदत करतात.

(Photo : Unsplash)

यातील मॅग्नेशियम रक्तदाब पातळी नियमित करण्यासाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

वजन कमी होऊ शकते

(Photo : Unsplash)

बियांमधील अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. 

(Photo : Unsplash)

केसांची वाढ होण्यास मदत होते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ सोप्या टिप्स वापरुन रक्तातील युरिक ॲसिड कमी करा

top-view-pumpkin-slices-with-seeds