पावसाळ्यात 'हे' कडधान्ये खाल्याने होऊ शकतात पोटाच्या समस्या

Aug 20, 2024

Loksatta Live

(Photo : Indian express)

 उडीद डाळ पचायला जड जाते आणि त्यामुळे पोटात अस्वस्थता होते.

(Photo : Indian express)

चणा डाळमुळे अपचन होते आणि ते पचायलाही जड जाते.

(Photo : Indian express)

राजमामुळे पचन मंदावते आणि पोटाला सूज येते.  

(Photo : Indian express)

मसूर डाळीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात जे पचायला जड असतात.  

(Photo : Indian express)

छोले पचनास जड मानले जाते म्हणून पावसाळ्यात हे टाळावे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे उपाय