हृदयविकाराव्यतिरिक्त 'या' कारणांमुळेही जाणवते छातीमध्ये वेदना

(Photo : Unsplash)

Jul 11, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अपचनामुळे छातीत होणारी जळजळ. थंड पदार्थांचे सेवन केल्यास ही जळजळ कमी होऊ शकते.

(Photo : Unsplash)

फुफ्फुसाचा संसर्ग किंवा वायुमार्गात अडथळा. दीर्घश्वास घेतल्याने किंवा खोकल्याने ही समस्या वाढू शकते.

(Photo : Unsplash)

बहुतेक प्रकरणांमध्ये कोस्टोकॉन्ड्रिटिसमुळे जीवघेणा परिणाम किंवा समस्या उद्भवत नाहीत, परंतु यामुळे छातीत, विशेषत: बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होतात.

(Photo : Unsplash)

पॅनिक अटॅकमध्ये हृदयाचे ठोके वाढणे, श्वासोच्छवास वाढणे, खूप घाम येणे यांसारखी हृदयविकाराच्या झटक्याप्रमाणेच लक्षणे दिसू शकतात.

(Photo : Unsplash)

शिंगल्समधील काही लक्षणे ही हृदयविकरच्या लक्षणांप्रमाणेच दिसू शकतात. 

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डेंग्यू आजार बरा करण्यासाठी ‘ही’ फळे आणि भाज्या महत्त्वाच्या