Healthy Living: किडनी निरोगी ठेवण्यासाठी करा 'या' १० गोष्टी

(Photo : Unsplash)

Oct 23, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोज भरपूर पाणी प्या

(Photo : Unsplash)

फळे, पालेभाज्या आणि कडधान्य यांचा आहारात समावेश करा

(Photo : Unsplash)

राजमा हे किडनीसाठी लाभदायक

(Photo : Unsplash)

प्रक्रियायुक्त अन्न आणि जंकफूड खाणे टाळा

(Photo : Unsplash)

रक्तदाब नियंत्रणात ठेवा

(Photo : Unsplash)

नियमित व्यायाम करा

(Photo : Unsplash)

सतत कोणतीही औषधे घेणे टाळा

(Photo : Unsplash)

धूम्रपान किंवा मद्यपानाचे व्यसन करू नका

(Photo : Unsplash)

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवा

(Photo : Unsplash)

कुठल्याही किडनी संसर्गाकडे दुर्लक्ष करू नका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health: केळी खाल्ल्याने वजन कमी होईल का?