अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी काही सोपे उपाय

(Photo : Unsplash)

Jan 10, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

स्वतःच्या जीवन पध्दतीत बदल करणे अति आंबट, तिखट, तळलेले पदार्थ खाणे टाळावे

(Photo : Unsplash)

योग्य वेळी योग्य जेवण घ्यावे

(Photo : Unsplash)

योग्य म्हणजे पुरेशी व शांत झोप घ्यावी

(Photo : Unsplash)

रात्रपाळीचे काम शक्य झाल्यास टाळावे

(Photo : Unsplash)

उपाशी राहू नये

(Photo : Unsplash)

कुठलेही वेदनाशामक औषध फार काळ घेऊ नये

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उपाशी पोटी कढीपत्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे