Migraine Tips: मायग्रेनच्या बाबतीत आहार महत्वाचा का?

(Photo : Unsplash)

Feb 26, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

तहान लागल्याशिवाय पाणी न पिणे

(Photo : Unsplash)

भरपूर आंबट किंवा तुरट पदार्थ खाणे

(Photo : Unsplash)

सातत्याने गोड पदार्थ खाणे

(Photo : Unsplash)

आहारातील आवश्यक स्निग्ध पदार्थ कमी करणे

(Photo : Unsplash)

शिळे किंवा साठवणीचे पदार्थ खाणे

(Photo : Unsplash)

आहारात सातत्याने खारट पदार्थ आणि चुकीचे स्निग्ध पदार्थ वापरणे

(Photo : Unsplash)

तळलेल्या मांसाहाराचे प्रमाण जास्त असणे

(Photo : Unsplash)

खूप जास्त वेळ उपाशी राहणे किंवा उपवास करणे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘ही’ आहेत शरीरातील लोह कमी झाल्याची लक्षणे