Healthy Living: अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून घ्या 'ही' काळजी

(Photo : Unsplash)

Jan 21, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोज तिखट व तळलेले पदार्थ खाणे टाळा

(Photo : Unsplash)

रात्री जागरण करु नये

(Photo : Unsplash)

कडक उपवास करु नये. फळ, फळांचे रस, दूध इ. घेत रहावे

(Photo : Unsplash)

वेदनाशामक गोळ्या घेणे बंद करावे

(Photo : Unsplash)

जेवण वेळेवर घ्यावे व सात्विक असावे

(Photo : Unsplash)

मद्यपान, धुम्रपान करु नये

(Photo : Unsplash)

केळी व बदाम हे अ‍ॅसिडिटीचे प्रतिबंधक आहेत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: कडधान्य खाल्ल्याने लोह वाढते का?