कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

(Photo : Unsplash)

Jan 29, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोज सकाळी नियमितपणे व्यायाम करा

(Photo : Unsplash)

आहारात भाज्या व कडधान्यांचा वापर करा

(Photo : Unsplash)

प्रोसेस्ड केलेले पदार्थ खाणे टाळा

(Photo : Unsplash)

नाश्त्यात ओटमील, राजमा, चिया सीड्स आणि फळे खा

(Photo : Unsplash)

वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा

(Photo : Unsplash)

ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

मद्यपान व धूम्रपान करु नका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सकाळी नाश्त्याला अंड खाल्ल्याने काय फायदा होतो?