किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी रोज करा 'या' गोष्टी

(Photo : Unsplash)

Jan 15, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दररोज दीड ते दोन लिटर पाणी प्या

(Photo : Unsplash)

आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा

(Photo : Unsplash)

सकाळी उठून रोज व्यायाम करा

(Photo : Unsplash)

वेदनाशामक औषधे घेताना काळजी घ्या

(Photo : Unsplash)

आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा

(Photo : Unsplash)

रोज हर्बल टी प्या

(Photo : Unsplash)

सतत रक्तातील साखरेची पातळी तपासणी करा

(Photo : Unsplash)

मूत्राचा आवेग रोखू नका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Makar Sankranti 2025: तिळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे