युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी उपाय

(Photo : Unsplash)

Jan 02, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोज भरपूर प्रमाणात पाणी प्या

(Photo : Unsplash)

वजन नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करा

(Photo : Unsplash)

फळांच्या आहारात चेरीचा समावेश करा

(Photo : Unsplash)

युरिक ॲसिड कमी करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करा

(Photo : Unsplash)

आहारात फायबरयुक्त धान्य आणि भाज्यांचा समावेश करा

(Photo : Unsplash)

'क जीवनसत्त्वा'ने समृद्ध लिंबूवर्गीय फळे खा

(Photo : Unsplash)

युरिक ॲसिडची पातळी वाढली तर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रोज भाताचे सेवन केल्याने वाढते वजन?