सॅलड बनवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
(Photo : Unsplash)
Mar 02, 2023
Loksatta Live
(Photo : Unsplash)
सॅलडसाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या ताज्याच असाव्यात
(Photo : Unsplash)
सॅलड तयार करताना भाज्या स्वच्छ धुऊन घ्या
(Photo : Unsplash)
सॅलडमध्ये प्रथिनांचा समावेश करा
(Photo : Unsplash)
सॅलडवर ज्या पदार्थाने गार्निश कराल तो पदार्थ पॅकेज्ड नसावा
(Photo : Unsplash)
सॅलडमध्ये मीठ टाकू नये
(Photo : Unsplash)
सॅलड बनवल्यानंतर ते लगेचच खा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
High Protein Recipe: असे बनवा पनीर पकोडा वॅफल्स
High Protein Recipe: असे बनवा पनीर पकोडा वॅफल्स