Summer 2025 Tips: लोणचं करताना वापरा 'या' टिप्स

(Photo: Social Media)

Apr 02, 2025

Loksatta Live

(Photo: Social Media)

लोणचं करताना कच्ची कैरी निवडा

(Photo: Social Media)

लोणचं करण्यासाठी चांगल्या तेलाचा वापर करा

(Photo: Social Media)

लोणच्यामध्ये भरपूर तेल ठेवा

(Photo: Social Media)

लोणचं बनवल्यानंतर काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवा

(Photo: Social Media)

लोणचं बरणीत भरण्यापूर्वी ती बरणी स्वच्छ करा

(Photo: Social Media)

लोणचं थंड ठिकाणी ठेवावे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे