Liver Health: यकृताच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

(Photo: Freepik)

Apr 10, 2025

Loksatta Live

(Photo: Freepik)

दिवसातून किमान ८ ग्लास पाणी प्या 

(Photo: Freepik)

पाणी प्याल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते

(Photo: Freepik)

पालेभाजी यकृतातील विषारी पदार्थ कमी करण्यास करते

(Photo: Freepik)

हळदीचे सेवन केल्याने यकृताचे कार्य सुधारते

(Photo: Freepik)

साखर आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन कमी करा

(Photo: Freepik)

ओट्स, डाळी, सफरचंद यांसारखे तंतुमय पदार्थ खा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Benefits: रोज सकाळी प्या कोमट लिंबूपाणी