Tips: गरोदरपणात हाता-पायला येणारी सूज कशी टाळावी?

(Photo : Unsplash)

Feb 20, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

गरोदर स्त्रियांनी एका जागेवर भरपूर वेळ बसणे टाळा

(Photo : Unsplash)

भरपूर पाणी प्या

(Photo : Unsplash)

सूज आलेल्या भागावर खोबरेल तेल लावा

(Photo : Unsplash)

सतत चालत-फिरत रहा

(Photo : Unsplash)

रात्री उशी घेऊन झोपा

(Photo : Unsplash)

रोज व्यायाम करा

(Photo : Unsplash)

कमी प्रमाणात मीठ खा

(Photo : Unsplash)

पदार्थांमधून हळदीचे सेवन करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुलाबपाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे