(Photo: Pexels)
Apr 03, 2025
(Photo: Pexels)
कच्च्या (हिरव्या) केळ्यांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते
(Photo: Pexels)
कच्ची केळी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते
(Photo: Pexels)
लहान केळी खाल्ल्यास साखरेचे प्रमाण मर्यादित राहते
(Photo: Pexels)
केळी बरोबरच सुकामेवा, दही किंवा प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्यास पचन प्रक्रिया मंदावते
(Photo: Pexels)
यामुळे साखर हळूहळू शोषली जाते आणि रक्तातील साखर स्थिर राहते
(Photo: Pexels)
केळी फायबर, प्रथिने आणि स्नेह पदार्थांबरोबर खाल्ल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढण्याचा धोका कमी होतो
(Photo: Pexels)
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन