'हे' उच्च प्रथिनेयुक्त खाद्य पदार्थ आहेत आगरोग्यासाठी उत्तम

May 03, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आपल्या आहारातील उच्च प्रथिनेयुक्त खाद्य पदार्थ शरीरात स्नायू आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 हे खाद्य पदार्थ आपल्या शरीरात नवीन हार्मोन्स तयार करून त्यांना नियंत्रि करण्यासाठी मदत करतात. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

जाणून घेऊया उच्च प्रथिने  युक्त काही उत्तम खाद्य पदार्थांचे पर्याय.

(Photo: Freepik)

Red Section Separator

पनीर

(Photo: Freepik)

Red Section Separator

मसूर दाळ 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 चणे

(Photo: Freepik)

Red Section Separator

सोयाबीन

(Photo: Freepik)

Red Section Separator

दही

(Photo: Freepik)

Red Section Separator

ड्रायफ्रुट्स

(Photo: Freepik)

Red Section Separator

अधिक माहिती करिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रोगप्रतिकर शक्ति वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ आहेत सर्वात उपयुक्त