'या' सोप्या टिप्स वापरुन रक्तातील युरिक ॲसिड कमी करा

(Photo : Unsplash)

Jul 17, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले तर त्यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.

(Photo : Unsplash)

भरपूर पाणी प्यावे. शरीर हायड्रेटेड ठेवावे. 

(Photo : Unsplash)

लाल मांस खाणे टाळावे. 

(Photo : Unsplash)

विविध पोषकतत्त्वांनी समृद्ध असा समतोल आहार घ्यावा. 

(Photo : Unsplash)

मर्यादित प्रमाणात मद्यपान करावे. 

(Photo : Unsplash)

शरीराचे वजन योग्य प्रमाणात असावे. वजन जास्त असल्यास ते कमी करावे. 

(Photo : Unsplash)

साखर असलेले पदार्थ खाणे टाळावे. 

(Photo : Unsplash)

योग्य औषधे घ्यावीत.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यातील आजार दूर करण्यासाठी ‘हे’ कडू पदार्थ ठरतील प्रभावी