अळूच्या भाजीचे आरोग्यवर्धक फायदे

(Photo : Unsplash)

Jul 27, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी अळूची भाजी खाल्ली जाते.

(Photo : Unsplash)

प्रत्येक राज्यात या भाजीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात असलं तरी तिची लोकप्रियता सारखीच आहे.

(Photo : Unsplash)

अळूची भाजी चवीला जितकी चांगली तितकेच तिचे आरोग्याला अनेक फायदेही होतात.

(Photo : Unsplash)

आज आपण अळूच्या भाजीचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन एने समृद्ध अळू डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

(Photo : Unsplash)

रक्तदाब नियंत्रित करते. 

(Photo : Unsplash)

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात फायदेशीर

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन सीने भरपूर अळू पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी उपयुक्त

(Photo : Unsplash)

प्रथिनांनी युक्त अळू वजन कमी करण्यात मदत करते.

(Photo : Unsplash)

शरीरातील लोहाची कमतरता भरून काढते.

(Photo : Unsplash)

अशक्तपणा कमी करण्यास गुणकारी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कावीळ दूर ठेवण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत